पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रयोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रयोग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या परिणामांचा पडताळा घेण्यासाठी, तिचा खरेखोटेपणा पारखण्यासाठी केला जाणारा वापर वा कृती.

उदाहरणे : विज्ञानात प्रयोग करून पाहणे ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात जानने या समझने के लिए, अथवा परीक्षा, जाँच आदि के रूप में होनेवाली क्रिया अथवा उसका साधन।

हम प्रयोग करने के लिए प्रयोगशाला में गए।
एक्सपेरिमेंट, प्रयोग

The act of conducting a controlled test or investigation.

experiment, experimentation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नाटकाचे प्रत्येक सादरीकरण.

उदाहरणे : नटसम्राटचा कालचा प्रयोग चांगलाच रंगला.

समानार्थी : खेळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन भारतीय राजनीति में साम, दाम, दंड और भेद की नीति का किया जानेवाला उपयोग या व्यवहार।

सत्ता पर बने रहने के लिए प्रयोग आवश्यक समझा जाता है।
प्रयोग
३. नाम / भाग

अर्थ : क्रियापदात कर्ता, कर्म आणि भाव यांच्या अनुरोधाने विकार होऊन वाक्यरचनेचा होणारा प्रकार.

उदाहरणे : राम आंबा खातो ह्या वाक्याचा प्रयोग कर्तरी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्याकरण) क्रिया में कर्ता, कर्म और भाव के अनुसार वाक्य-रचना का प्रकार।

राम आम खाता है, इस वाक्य का प्रयोग कर्तृ है।
प्रयोग

A category of things distinguished by some common characteristic or quality.

Sculpture is a form of art.
What kinds of desserts are there?.
form, kind, sort, variety
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.