अर्थ : ज्यामुळे दिसणे शक्य होते ते तत्त्व.
उदाहरणे :
सकाळ झाली व सूर्याचा प्रकाश चहुकडे पसरला
समानार्थी : आभा, आलोक, उजेड, तेज, दीप्ति, द्युती, प्रकाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शक्ति या तत्व जिसके योग से वस्तुओं आदि का रूप आँख को दिखाई देता है।
सूर्य के उगते ही चारों ओर प्रकाश फैल गया।(physics) electromagnetic radiation that can produce a visual sensation.
The light was filtered through a soft glass window.अर्थ : सूर्याची एक पत्नी.
उदाहरणे :
सूर्याचा एक पुत्र प्रभात हा प्रभाच्या पोटी जन्मला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being