पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिकूलता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : प्रतिकूल असण्याचा भाव.

उदाहरणे : परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे एखादे काम कठीण होते.

समानार्थी : विपरीतता, विपरीतपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रतिकूल होने की अवस्था या भाव।

प्रतिकूलता किसी भी कार्य को जटिल बना देती है।
अननुकूलता, प्रतिकूलता, प्रतिकूलत्व, विपरीतता, विरुद्धता, वैपरीत्य

The quality of not being encouraging or indicative of success.

unfavorableness, unfavourableness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एकमत न होणे.

उदाहरणे : त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांची असहमती दिसून येत होती

समानार्थी : असंमती, असहमती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात, कार्य आदि पर सहमत न होने की क्रिया या भाव।

सदस्यों की असहमति के कारण यह प्रकरण अधर में लटका हुआ है।
असम्मति, असहमति, वैमत्य, सहमतिहीनता

The speech act of disagreeing or arguing or disputing.

disagreement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.