पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोरकिडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोरकिडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : धान्य खाणारा एक किडा.

उदाहरणे : तांदूळ बरेच दिवस पडून राहिल्यामुळे त्यात पोरकिडे झाले

समानार्थी : टोका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अन्न, लकड़ी आदि में लगनेवाला एक प्रकार का छोटा कीड़ा।

बखार में रखे गेहूँ में घुन लग गये हैं।
घुण, घुन, छेदा, ढुवारा

A larva of a woodborer.

woodworm
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.