पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पैठणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पैठणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गर्भरेशमी, पदर संपूर्ण जरीचा, काठ रुंद व ठसठशीत वेलबुट्टी असलेली साडी.

उदाहरणे : विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार व इतर मंगलकार्यात, गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे.
पैठणी खूप महाग असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की साड़ी जो महाराष्ट्र के पैठन में बनाई जाती है।

पैठनी साड़ी बहुत मँहगी होती है।
पैठणी, पैठणी साड़ी, पैठनी, पैठनी साड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.