पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पैज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पैज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्‍यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.

उदाहरणे : तिने माझ्याशी पैज लावली
द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.

समानार्थी : पण, होड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय के ठीक होने के संबंध में दृढ़ता पूवर्क कुछ कहने का वह प्रकार जिसमें सत्य या असत्य सिद्ध होने पर हार-जीत व कुछ लेन-देन भी हो।

राहुल शर्त जीत गया।
दाँव, दाव, दावँ, बाज़ी, बाजी, शर्त, होड़

The act of gambling.

He did it on a bet.
bet, wager
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.