पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेच   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.

उदाहरणे : त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली

समानार्थी : डाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुश्ती में विपक्षी को हराने या दबाने के लिए काम में लाई जानेवाली युक्ति।

उसने एक ही दाँव में मोटे पहलवान को चित्त कर दिया।
चाल, दाँव, दाव, दावँ, पेंच, पेच

A move made to gain a tactical end.

maneuver, manoeuvre, tactical maneuver, tactical manoeuvre
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.

उदाहरणे : त्याने स्क्रू लावून कडी बसवली.

समानार्थी : मळसूत्र, स्क्रू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कील या काँटा जिसके अगले नुकीले भाग पर कील की आधी लंबाई तक गड़ारियाँ बनी होती हैं।

पेच को ठोककर नहीं, बल्कि घुमाकर जड़ा जाता है।
कुलफ़ी, कुलफी, कुल्फ़ी, कुल्फी, पेंच, पेच, स्क्रू

A fastener with a tapered threaded shank and a slotted head.

screw
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.

उदाहरणे : हाराची फिरकी हरवली.

समानार्थी : फासा, फिरकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ आभूषणों के सिरों को जोड़ने या बंद करने के लिए प्रयुक्त पेंचदार या बिना पेंच की विशेष वस्तु।

झुमके का पेंच कहीं गिर गया है।
पेंच, पेच

A fastener with a tapered threaded shank and a slotted head.

screw
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.