पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पृष्ठभाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पृष्ठभाग   नाम

१. नाम / भाग

अर्थ : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.

उदाहरणे : मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते

समानार्थी : पार्श्वभाग, मागची बाजू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि के पीछे का भाग।

आतंकवादी घर के पिछले भाग में छिपा हुआ था।
पश्च भाग, पश्चभाग, पिछला भाग, पिछाड़ी, पीछा, पीछू, पृष्ठ भाग

The side of an object that is opposite its front.

His room was toward the rear of the hotel.
back end, backside, rear
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एका पातळीतील जमीन.

उदाहरणे : पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाटीवर समजतात असे नाही

समानार्थी : सपाटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भूमि जिसकी सतह बराबर हो।

समतल भूमि में खेती करना आसान होता है।
अटवी, मैदान, सपाट जमीन, सपाट भूमि, समतल भूमि, समभूमि, समस्थल

A level tract of land.

The salt flats of Utah.
flat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.