पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्ण करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूर्ण करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पूर्ण करणे किंवा बनविणे.

उदाहरणे : आज सचिनने शतक ठोकले.

समानार्थी : ठोकणे, मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरा करना या बनाना।

आज सचिन ने शतक जड़ा।
जड़ना, ठोंकना, ठोकना, लगाना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कमतरता भरून काढणे.

उदाहरणे : माझ्याकडे ऐंशी रूपये होते आणि वडिलांनी वीस रूपये देऊन माझे शंभर रूपये पूर्ण केले.

समानार्थी : पुरा करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरा करना या कमी को भर देना।

मेरे पास अस्सी रुपए थे और पिताजी ने बीस रुपए देकर मेरे सौ रुपए पुरा दिए।
पुरवाना, पुराना, पूरा करना, पूरी करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.