पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनर्जन्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : मेल्यावर आत्म्याचे दुसरे शरीर धारण करणे वा दुसरा जन्म घेणे.

उदाहरणे : मनुष्याला मोक्ष मिळाला की त्याचा पुनर्जन्म होत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मरने के बाद फिर से दूसरे शरीर के रूप में जन्म ग्रहण करने की क्रिया।

धार्मिक मतानुसार जिस व्यक्ति को मोक्ष की प्राप्ति हो जाती है उसका पुनर्जन्म नहीं होता है।
उज्जीवन, पुनर्जन्म, पुनर्जीवन, पुनर्भव, पुनर्भाव

A second or new birth.

rebirth, reincarnation, renascence
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.