पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनरुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुनरुक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती केलेला.

उदाहरणे : पुनरुक्त कविता मला पाठ झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोहराया हुआ।

दोहराया पाठ मुझे कंठस्थ हो गया है।
दुहराया, दोहराया, पुनरुक्त

Recurring again and again.

Perennial efforts to stipulate the requirements.
perennial, recurrent, repeated
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पुन्हा उच्चारलेला वा सांगितलेला.

उदाहरणे : हळूहळू, चिरीमिरी यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फिर से कहा हुआ।

व्याख्याता के पुनरुक्त कथन से मेरा भ्रम दूर हो गया है।
पुनरुक्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.