पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुटकुळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुटकुळी   नाम

१.

अर्थ : तारुण्यात तोंडावर उठणार्‍या पुटकुळ्या.

उदाहरणे : हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात

समानार्थी : तारुण्यपीटिका, मुरुमाचा फोड, मुरुमाची पुळी, मुरूम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह आदि पर के वे दाने जो विशेषकर युवावस्था में निकलते हैं।

वह मुँहासों को दूर करने के लिए प्रतिदिन हल्दी और चंदन का लेप लगाती है।
डिडका, मुँहासा, मुहाँसा, मुहासा, युवगंड, युवगण्ड

An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.

acne
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : पाणी किंवा पू असलेला लहान फोड.

उदाहरणे : उष्णतेमुळे त्याच्या चेहर्‍यावर पुटकुळ्या झाल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा फोड़ा।

उसके सारे शरीर पर फुंसियाँ निकल आयी हैं।
पिड़क, पिड़का, फुंसी, फुड़िया, फोड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.