पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पीस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पक्ष्यांची बाह्य त्वचा झाकणार्‍या हलक्या, केसाळ वस्तूपैकी प्रत्येक.

उदाहरणे : आदिवासी लोक आपल्या पगडीत पक्ष्याचे पीस खोवतात

समानार्थी : पर, पाख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पक्षियों के बाहरी आवरण को बनाने वाली हल्की तथा जल निरोधक संरचना।

कृष्णजी अपने सिर पर मोर पंख धारण करते थे।
पंख, पतत्र, पर, पाँख, पाँखड़ा, पांख, पाख

The light horny waterproof structure forming the external covering of birds.

feather, plumage, plume
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.