पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पीयूषिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पीयूषिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : अंड्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, मस्तिष्कजवळ आढळणारी एक अंतःस्रावी ग्रंथी.

उदाहरणे : पीयूषिकेचे दोन भाग असतात.

समानार्थी : पीयूषिका ग्रंथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अंतःस्रावी ग्रन्थि जो मस्तिष्क के आधार से संलग्न छोटी भूरे रंग की और अण्डाकार होती है।

पीयूष ग्रन्थि अग्र तथा पश्च दो भागों में विभाजित होती है।
पिट्यूटरी ग्लैण्ड, पीयूष, पीयूष ग्रंथि, पीयूष ग्रन्थि

The master gland of the endocrine system. Located at the base of the brain.

hypophysis, pituitary, pituitary body, pituitary gland
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.