अर्थ : हळदीचा रंग जसा असतो तसा रंग.
उदाहरणे :
एका रकान्यात पिवळा व दुसर्यात लाल भर.
समानार्थी : पिवळा रंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Yellow color or pigment. The chromatic color resembling the hue of sunflowers or ripe lemons.
yellow, yellownessअर्थ : हळदीच्या रंगाचा.
उदाहरणे :
बागेत पिवळ्या गुलाबाचे झाड लावले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :