सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
समानार्थी : किटकिट, किरकिर, कुरकुर, भुणभुण
अर्थ : पाऊस कमी प्रमाणात पण सतत पडत राहण्याचा प्रकार.
उदाहरणे : गेले चार दिवस पावसाची रिपरिप थांबलेली नाही.
समानार्थी : रिपरिप
स्थापित करा