सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत
समानार्थी : जनक, तात, तीर्थरूप, बाप, बाबा, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
उदाहरणे : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
समानार्थी : बाप, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
स्थापित करा