पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे.

उदाहरणे : स्पंज पाणी शोषतो.

समानार्थी : शोषणे, शोषून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल या नमी आदि चूसना।

वृक्ष पृथ्वी से जल आदि अवशोषित करते हैं।
अवशोषित करना, ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, चूसना, पीना, सोखना

Take in, also metaphorically.

The sponge absorbs water well.
She drew strength from the minister's words.
absorb, draw, imbibe, soak up, sop up, suck, suck up, take in, take up
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पातळ पदार्थ मुखाद्वारे गळ्याखाली उतरविणे.

उदाहरणे : मी रोज आठ भांडे पाणी पिते.

समानार्थी : प्राशन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल वस्तु मुँह में लेकर गले के नीचे उतारना।

वह दूध पी रहा है।
पान करना, पीना

Take in liquids.

The patient must drink several liters each day.
The children like to drink soda.
drink, imbibe

पिणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पिण्याचे काम.

उदाहरणे : दारू पिण्यामुळे मोहन आणि सोहनमध्ये भांडण झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीने का काम।

शराब पिलाई के बाद मोहन सोहन से झगड़ बैठा।
पिलाई

The act of consuming liquids.

drinking, imbibing, imbibition
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.