अर्थ : एखाद्याबरोबर राहून किंवा मागे लागून त्रास देणे सोडून टाकणे.
उदाहरणे :
मोठ्या मुश्किलीने त्याने आमची पाठ सोडली.
समानार्थी : पाठ सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के साथ रहकर या पीछे लगकर तंग करना छोड़ देना।
उसने बड़ी मुश्किल से किसी तरह हमारा पिंड छोड़ा।