पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पालन करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पालन करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे.

उदाहरणे : त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.

समानार्थी : पाळणे, मानणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की बात, आदेश आदि के अनुसार काम करना।

उसने मेरी आज्ञा नहीं मानी।
पालन करना, मानना

Be obedient to.

obey
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.