सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
समानार्थी : उलटणे, उलथणे, परतणे, पलटणे, पालटणे
स्थापित करा