पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारायण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पारायण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या धार्मिक ग्रंथाचे, रोज अमुक अध्याय वगैरे वाचून, अमुक दिवसात संपवण्याचा संकल्प करून केलेले विधिपूर्वक वाचन.

उदाहरणे : तो सध्या गुरूचरित्राचे पारायण करीत आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियम या विधिपूर्वक धर्मग्रंथ पढ़ने की क्रिया या भाव।

इस मंदिर में अखंड रामायण पाठ का आयोजन किया गया है।
तलावत, तिलावत, पाठ
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या धर्मग्रंथाचे सुरवातीपासून शेवट पर्यंत केलेले नित्यवाचन.

उदाहरणे : आजोबा रोज संध्याकाळी दुर्गासप्तशतीचे पारायण करत असत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी धर्मग्रंथ का नियमित रूप से नित्य पाठ जो कि आद्योपांत किया जाता है।

दादाजी सुबह शाम दुर्गासप्तशती का पारायण करते हैं।
पारायण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.