पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारदर्शकता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : पारदर्शक असण्याची अवस्था वा गुण.

उदाहरणे : पडद्याच्या पारदर्शकतेमुळे बाहेरील दृश्य दिसत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पारदर्शी होने की अवस्था या गुण।

झिल्ली की पारदर्शिता के कारण उसमें रखी वस्तुएँ दिखाई पड़ रही हैं।
पारदर्शिता

The quality of being clear and transparent.

transparence, transparency, transparentness
२. नाम / अवस्था

अर्थ : पारदर्शक असण्याची अवस्था.

उदाहरणे : ह्या भवनात भिंतीला लावलेल्या काचेच्या पारदर्शकतेमुळे बाहेरचे मनोहर दृश्यदेखील दिसते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पारदर्शक होने की अवस्था।

इस भवन के दीवारों में लगे शीशों की पारदर्शकता के कारण बाहर का मनोरम दृश्य भी दिखाई देता है।
पारदर्शकता

The quality of being clear and transparent.

transparence, transparency, transparentness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.