पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पार करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पार करणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पार करण्याची क्रिया.

उदाहरणे : ही नदी पार करणे म्हणजे स्वर्गच गाठल्या प्रमाणे आहे.

समानार्थी : ओलांडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पार होने की क्रिया।

रामजी ने नदी अवतरण के लिए केवट से नाव माँगी।
अवतरण, पार उतरना, पार करना, पार जाना, पार होना

पार करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नदी वगैरेच्या पलीकडे जाणे.

उदाहरणे : नावेत बसून आम्ही नदी ओलांडली.

समानार्थी : ओलांडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जलाशय आदि के एक किनारे से दूसरे किनारे पर जाना।

हमने नाव से नदी पार की।
वह गंगा पार गया है।
पार उतरना, पार करना, पार जाना, पार होना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादी सीमेपार पोहचेल असे करणे.

उदाहरणे : सचीनने आज २१ वेळा चेंडू सीमरेषेच्या पार केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा करना कि कोई वस्तु, व्यक्ति आदि किसी सीमा आदि के पार पहुँच जाए।

सचिन ने आज के मैच में इक्कीस बार गेंद को सीमा रेखा के पार पहुँचाया।
पार पहुँचाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.