पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पापलेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पापलेट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / जलचर / मासा

अर्थ : एक पांढरा, तळहाताएवढा, समुद्रातील मासा.

उदाहरणे : आज कोळ्यांना खूप पापलेट मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हथेली के आकार की एक सफेद समुद्री मछली।

आज मछुआरे को बहुत पापलेट मिलीं।
पापलेट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.