सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दगडाचे घडीव काम करणारा कारागीर.
उदाहरणे : पाथरवट दगडाच्या मुर्त्या बनवत आहे.
समानार्थी : पाथरड, पाथरवट, पाथरूट, पाथरूड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पत्थर काटकर या गढ़कर कुछ बनाने वाला कारीगर।
Someone who cuts or carves stone.
स्थापित करा