सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खोबर्याचे तुकडे काढण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पाते.
उदाहरणे : तो पात्याने खोबरे काढत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नारियल के भीतर गरी निकालनेवाला एक औज़ार जिसका सिरा नुकीला होता है।
अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
उदाहरणे : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
समानार्थी : पात, पान, फाळ
तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।
स्थापित करा