पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणी पाजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणी पाजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या प्राणी इत्यादीस पिण्यासाठी पानी देणे.

उदाहरणे : श्यामा गाईला पाणी पाजत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पशु आदि को पीने के लिए पानी देना।

श्याम गाय को पानी दिखा रहा है।
पानी दिखाना, पानी पिलाना

Provide with water.

We watered the buffalo.
water
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.