पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणसर्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणसर्प   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : पाण्यात राहणारी सापाची जात.

उदाहरणे : हा एक विषारी पाणसर्प आहे.

समानार्थी : जलसर्प, पाणसाप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of various mostly harmless snakes that live in or near water.

water snake
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.