पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाढा   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : उजळणीतील दशक.

उदाहरणे : शाळेत आमच्याकडून तिसापर्यंत पाढे पाठ करवून घेतले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अंक के एक से लेकर दस तक के गुणन-फलों की क्रमागत सूची जिसे बच्चे याद कर लेते हैं।

उसे बीस तक पहाड़ा याद है।
पहाड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.