अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरणे :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.अर्थ : एका पावलाएवढे अंतर.
उदाहरणे :
माझे घर इथून चार पावलांवर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चालण्यासाठी किंवा पळण्यासाठी एका जागेवरू पाय उचलून दुसर्या जागेवर ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
लवकर घरी पोहचण्यासाठी तो लांबलांब पावले टाकत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of changing location by raising the foot and setting it down.
He walked with unsteady steps.