पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांढरा करढोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.

उदाहरणे : बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.

समानार्थी : पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जांघिल की जाति का एक पक्षी जिसके छाती और पीठ सफेद तथा पूँछ काली होती है।

गैबर की चोंच और पैर लाल होते हैं।
उजली, गैबर

The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.

ciconia ciconia, white stork
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.