अर्थ : एखाद्या इमारत इत्यादीच्या सभोवतालची जागा.
उदाहरणे :
शाळेच्या परिसरात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध आहे.
काल मुंबईच्या परिसरात खूप पाऊस पडला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भवन या संस्थान आदि के आस-पास का उसका अपना क्षेत्र।
विद्यालय परिसर में बाहरी व्यक्तियों का प्रवेश निषिद्ध है।Land and the buildings on it.
Bread is baked on the premises.