सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विचारविमर्श करण्यासाठी असलेली लोकांची सभा.
उदाहरणे : परिषदेत निरनिराळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
समानार्थी : कौंसिल, कौन्सिल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लोगों की सभा जो विचार-विमर्श के लिए हो।
A meeting of people for consultation.
अर्थ : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.
उदाहरणे : सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.
समानार्थी : सभा, समिती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लोगों का औपचारिक दल या संगठन।
अर्थ : निर्वाचित किंवा नियुक्त सदस्यांची सभा.
उदाहरणे : परिषदेत सर्व निर्वाचित सदस्य उपस्थित नव्हते.
निर्वाचित या नियुक्त सदस्यों की सभा।
A body serving in an administrative capacity.
स्थापित करा