पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पत्रमित्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पत्रव्यवहाराद्वारे मैत्री झालेला मित्र.

उदाहरणे : माझा एक परदेशी पत्रमित्र आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिससे पत्र-व्यवहार से मित्रता की जाय।

मेरा एक पत्र मित्र अमेरिका में रहता है।
पत्र मित्र, पत्र-मित्र

A person you come to know by frequent friendly correspondence.

pen pal, pen-friend
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.