पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : वरून खाली वा दुसर्‍या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे.

उदाहरणे : पारिजातकाखाली फुलांचा सडा पडतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्थान से गिरकर, उछलकर या और किसी प्रकार दूसरे स्थान पर पहुँचना या स्थित होना।

पेड़ के नीचे बहुत महुआ पड़ा है।
पड़ना
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : किंमत किंवा भाव कमी होणे.

उदाहरणे : हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.

समानार्थी : उतरणे, खाली येणे, घटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाव का गिर जाना या कम हो जाना।

आजकल सोने का भाव उतर गया है।
उतरना, गिरना, घटना, लुढ़कना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
३. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : उध्वस्त होणे.

उदाहरणे : भूकंपात बरीच घरे ढासळली.

समानार्थी : ढासळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ध्वस्त होना।

भूकंप में राम का मकान ढह गया।
गिर पड़ना, गिरना, ढहना

Break down, literally or metaphorically.

The wall collapsed.
The business collapsed.
The dam broke.
The roof collapsed.
The wall gave in.
The roof finally gave under the weight of the ice.
break, cave in, collapse, fall in, founder, give, give way
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लाक्षणिक अर्थाने इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.

उदाहरणे : नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनावश्यक रूप से बीच में बोलना या हस्तक्षेप करना।

बाप बेटे की लड़ाई में तुम टाँग मत अड़ाओ।
कूद पड़ना, कूदना, टाँग अड़ाना, पड़ना
५. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे.

उदाहरणे : शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.

समानार्थी : राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि पर किसी वस्तु आदि के चिह्न या धब्बे पड़ना।

स्याही ने कपड़े पर दाग छोड़ा।
छोड़ना

Produce or leave stains.

Red wine stains the table cloth.
stain
६. क्रियापद / घडणे

अर्थ : कमी होणे वा उतरणे.

उदाहरणे : काल संध्याकाळपासून वारा पडला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना किसी सहायता के अपने-आप हो जाना।

हवा धीमी पड़ गई है।
पड़ना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
७. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूचा दुसर्‍या वस्तूत अचानकपणे प्रवेश होणे.

उदाहरणे : तुपात मुंग्या पडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रविष्ट होना।

घी में चींटियाँ पड़ गई हैं।
पड़ना

To come or go into.

The boat entered an area of shallow marshes.
come in, enter, get in, get into, go in, go into, move into
८. क्रियापद / घडणे

अर्थ : वरून खाली येणे.

उदाहरणे : तो घरावरून पडला.
किल्ल्यावरुन दगड खाली पडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर से नीचे को आना।

वह छत से गिरा।
गिरना

Descend in free fall under the influence of gravity.

The branch fell from the tree.
The unfortunate hiker fell into a crevasse.
fall
९. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आळसाने निजणे वा सुस्त होणे.

उदाहरणे : येथे का पडलास कामावर जा.
तो दिवसभर घरीच पडून असतो.

समानार्थी : पडून असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का घर में निकम्मा रहना।

वह दिनभर घर पर ही पड़ा रहता है, कुछ करता-धरता नहीं है।
पड़ना
१०. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : पृथक वा वेगळे होणे.

उदाहरणे : त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.

समानार्थी : तुटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज के अंग,अंश या अवयव का अपने मूल से पृथक या अलग होना।

मुन्ने का एक दाँत टूट गया।
टूटना

Become separated into pieces or fragments.

The figurine broke.
The freshly baked loaf fell apart.
break, come apart, fall apart, separate, split up
११. क्रियापद / घडणे

अर्थ : उत्पन्न होणे वा उद्भवणे.

उदाहरणे : तांदुळात खूप पोहरे झाले आहेत.

समानार्थी : होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्पन्न होना।

आज दूध में मोटी मलाई पड़ी है।
पड़ना
१२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.

उदाहरणे : आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.

समानार्थी : येणे, हस्तक्षेप करणे

१३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आवश्यकता वा गरज असणे.

उदाहरणे : आपल्याला काय पडली आहे, त्यांचे ते बघून घेतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आवश्यकता या गरज होना।

हमें क्या पड़ी है कि बीच में बोलें।
पड़ना

Have need of.

This piano wants the attention of a competent tuner.
need, require, want
१४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.

उदाहरणे : कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.

समानार्थी : पडून असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।

रघुनाथ महीने भर से खाट पर पड़ा है।
खाट पकड़ना, खाट पर पड़ना, खाट पर लगना
१५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.

उदाहरणे : मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.

समानार्थी : पहुडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ़र्श, धरती या खाट आदि पर पीठ या पार्श्व लगाकर सारा शरीर उस पर ठहराना।

थका राही आराम करने के लिए पेड़ के नीचे लेट गया।
पड़ना, पौंढ़ना, पौढ़ना, लेटना

Assume a reclining position.

Lie down on the bed until you feel better.
lie, lie down
१६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : किंमत द्यावयास लागणे.

उदाहरणे : तुला ही कार कितीत पडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कीमत के बदले मिलना या प्राप्त होना।

यह कार आपको कितने की पड़ी?
पड़ना

Be priced at.

These shoes cost $100.
be, cost
१७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : जमिनीवर पालथे होणे.

उदाहरणे : माफी मागण्यासाठी तो माझ्या पायावर पडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़मीन पर पड़ या लेट जाना।

वह माफ़ी माँगने के लिए मेरे पैरों पर गिर पड़ा।
गिरना

Drop oneself to a lower or less erect position.

She fell back in her chair.
He fell to his knees.
fall

पडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पडण्याची क्रिया.

उदाहरणे : छतावरून त्याचे पडणे कुणीही पाहिले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिरने की क्रिया।

छत पर से उसका गिरना किसी ने नहीं देखा।
आपात, गिरना, गिराव, पात

A movement downward.

The rise and fall of the tides.
fall
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.