पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंखा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूच्या चटईचा पंखा.

उदाहरणे : वीज गेली असता झडपाच कामास आला.

समानार्थी : झडपा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस आदि का बना छोटा पंखा।

गर्मी से परेशान माँ बेना डुला रही है।
बेना, विजना

A device for creating a current of air by movement of a surface or surfaces.

fan
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वारा घेण्याचे किंवा घालण्याचे एक साधन.

उदाहरणे : वीज गेल्यामुळे सर्व पंख्याने वारा घेत होते

समानार्थी : विंजणा, विंझणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष प्रकार से बनाया हुआ वह उपकरण जिसके चलने से हवा मिलती है।

माँ पंखे से हवा झल रही है।
पंखा

A device for creating a current of air by movement of a surface or surfaces.

fan
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.