अर्थ : भारत व चीन यांच्या दरम्यान हिमालयाच्या दक्षिण उतारावरील एक लहान देश.
उदाहरणे :
एवरेस्ट हे हिमालयातील सर्वोच्च शिखर नेपालात आहे
समानार्थी : नेपाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small landlocked Asian country high in the Himalayas between India and China.
kingdom of nepal, nepal