पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नूतनीकरण करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नूतनीकरण करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.

उदाहरणे : दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले

समानार्थी : बदल करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।

बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।
नया करना, नवीकरण करना, नवीनीकरण करना

Restore to a previous or better condition.

They renovated the ceiling of the Sistine Chapel.
renovate, restitute
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.