पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नुकसान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नुकसान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.

उदाहरणे : किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला

समानार्थी : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, हानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।

इस व्यापार में मुझे हानि ही हानि हुई।
अपह्रास, अलाभ, कसर, क्षति, घाटा, चरका, छीज, जद, ज़द, टूट, टोटा, नुकसान, नुक़सान, न्यय, प्रहाणि, मरायल, रेष, हरज़ा, हरजा, हर्ज़ा, हर्जा, हानि

Gradual decline in amount or activity.

Weight loss.
A serious loss of business.
loss
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याने केलेली हानी.

उदाहरणे : मोहनने सोहनच्या दुकानात आग लावून त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के द्वारा पहुँचाई हुई हानि।

मोहन ने सोहन की दुकान में आग लगाकर उसे आर्थिक चोट पहुँचाई।
चोट

The act of damaging something or someone.

damage, harm, hurt, scathe
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.

उदाहरणे : कोणाचेही नुकसान नको करू.

समानार्थी : अपकार, क्षति, हानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।

कभी किसी का अपकार नहीं करना चाहिए।
किसी को अनावश्यक क्षति पहुँचाना उचित नहीं है।
अकाज, अकारज, अनर्थ, अपकार, अपकृति, अपच्छेद, क्षति, गजब, गज़ब, ग़ज़ब, नुकसान, नुक़सान, बदी, बिगाड़, हरज, हर्ज, हानि

A damage or loss.

detriment, hurt
४. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.

उदाहरणे : घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मूर्त या अमूर्त चीज के खोने, खराब या क्षीण होने अथवा किसी के द्वारा नष्ट किए जाने पर होने वाली हानि।

आपने घर की दीवार को जो क्षति पहुँचाई है उसकी आपको भरपाई करनी होगी।
क्षति, नुकसान, नुक़सान, हरज़ा, हरजा, हर्ज़ा, हर्जा, हानि

A damage or loss.

detriment, hurt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.