सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेज निघून गेले आहे असा.
उदाहरणे : काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
समानार्थी : कळाहीन, कांतिहीन, तेजोहीन, निस्तेज, प्रभाहीन, फिकट, फिका, म्लान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो तेज से हीन हो या जिसमें तेज न हो।
Abnormally deficient in color as suggesting physical or emotional distress.
अर्थ : प्रभाव नसणारा.
उदाहरणे : मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
समानार्थी : प्रभावशून्य, प्रभावहीन, फिका
जिसका प्रभाव न हो।
Lacking in power or forcefulness.
स्थापित करा