पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निष्पन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निष्पन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या घटनेतून वा कृतीतून परिणाम म्हणून निघालेला.

उदाहरणे : निष्पन्न गोष्टींवर जास्त विचार करू नका.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी घटना या कृति के परिणाम स्वरूप हो।

परिणामित बातों पर ज्यादा विचार मत कीजिए।
निष्पन्न, परिणामित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.