पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ईष्ट पदार्थ निराळा काढण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने चांगल्या पुस्तकांची निवड केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुनने का काम।

वह ग्रंथालय से अच्छी पुस्तकों का चयन कर रहा है।
इंतख़ाब, इंतखाब, इंतिख़ाब, इंतिखाब, इन्तख़ाब, इन्तखाब, इन्तिख़ाब, इन्तिखाब, चयन, चुनाई, चुनाव, वरण

The act of choosing or selecting.

Your choice of colors was unfortunate.
You can take your pick.
choice, option, pick, selection
२. नाम

अर्थ : निवडलेली व्यक्ती, वस्तू इत्यादी.

उदाहरणे : ह्या पदासाठी आपल केलेली निवड योग्य आहे.

समानार्थी : पसंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* चयनित व्यक्ति, वस्तु आदि।

इस पद के लिए आपका चयन प्रशंसा के योग्य है।
चयन, पसंद, पसन्द, वरण

The person or thing chosen or selected.

He was my pick for mayor.
choice, pick, selection
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.