पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्यातक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्यातक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विक्रीसाठी देशाबाहेर माल पाठवण्याचे काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : निर्यातक वस्तूंची निर्यात करून चांगला पैसा कमवितात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देश के बाहर बिक्री के लिए माल भेजने का कार्य करने वाला व्यक्ति।

निर्यातक वस्तुओं का निर्यात कर अच्छा पैसा कमा लेते हैं।
निर्यात कर्ता, निर्यात-कर्ता, निर्यातक

A businessperson who transports goods abroad (for sale).

exporter

निर्यातक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : निर्यात करणारा.

उदाहरणे : कापड निर्यातक शेटजींचे काल निधन झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्यात करनेवाला।

कपड़ा निर्यातक सेठ का कल निधन हो गया।
निर्यातक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.