पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निराशावादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निराशावाद मानणारी व्यक्ती.

उदाहरणे : निराशावादीच्या मनात नैराश्य घर करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निराशावाद को माननेवाला व्यक्ति।

निराशावादियों में कुंठा घर कर जाती है।
निराशावादी

A person who expects the worst.

pessimist

निराशावादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनात नैराश्य दाटलेला.

उदाहरणे : निराशावादी भावना आपल्या प्रगतीस मारक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मन में निराशा की धारणा जमी हो या जो आशा या सफलता पर विश्वास न करता हो।

निराशावादी भाव हमारी उन्नति में बाधक होते हैं।
निराशावादी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.