अर्थ : ज्याला झोप येत आहे असा.
उदाहरणे :
सीता आपल्या निद्राग्रस्त मुलाला खाटेवर झोपवत होती.
समानार्थी : निद्राकुल, निद्राक्रांत, निद्राग्रस्त, निद्रान्वित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Ready to fall asleep.
Beginning to feel sleepy.