अर्थ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
उदाहरणे :
त्याचे वागणे अगदीच निकृष्ट आहे.
समानार्थी : अधम, कुत्सिक, भिकार, भुक्कड, वाईट, हलका, हीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सबसे बुरा या खराब।
मनुस्मृति में मछली भक्षण को मांसभक्षण में निकृष्टतम माना गया है।