अर्थ : नाव चालवणारी जमात.
उदाहरणे :
त्याने आपल्या मुलीचे लग्न नावाड्यात केले
समानार्थी : मल्लाह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiअर्थ : नाव चालवणार्या जमातीतील व्यक्ती.
उदाहरणे :
त्याने नदी पार करवण्यासाठी नावाड्याला हाक मारली.
समानार्थी : नावाड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :