पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाराजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाराजी   नाम

अर्थ : मनातून वा मर्जीतून उतरणे.

उदाहरणे : त्याची माझ्यावर अवकृपा झाली.

समानार्थी : अवकृपा, इतराजी

२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.

समानार्थी : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखूषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुष्ट होने की क्रिया या भाव।

रूठन पर काबू पाना बहुत बड़ी बात होती है।
रूठन

A mood or display of sullen aloofness or withdrawal.

Stayed home in a sulk.
sulk, sulkiness
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?

समानार्थी : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखुषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.

displeasure
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.