पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नामांतरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नामांतरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : संपत्तीच्या इत्यादीच्या मालकी हक्कावरून एकाचे नाव काढून त्याजागी दुसर्‍याचे नाव टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : आजोबा नामांतरणासाठी कोर्टात गेले आहेत.

समानार्थी : नामांतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्रिया जिसमें सम्पत्ति आदि के स्वामित्व पर से एक व्यक्ति का नाम हटाकर दूसरे का नाम चढ़ाया जाता है।

दादाजी कचहरी में दाखिल-खारिज कराने गए हैं।
दाखिल-खारिज, नामचढ़ाई, नामांतरण, नामान्तरण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.